Month : June 2023

स्टोरी

‘एफ४१४’ इंजिनचा वापर भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाई विमानांमध्ये होणार!

news
२३ जून वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमधील कंपन्यांनी विविध करार केले आहेत. यानुसार, अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक एअरोस्पेस कंपनीने हिंदुस्तान...
स्टोरी

टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या एका पाणबुडीचा भयंकर स्फोट!

news
२३ जून वार्ता: रविवारी टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या एका पाणबुडीचा “भयंकर स्फोट ” झाला. या स्फ़ोटात जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाला असे यूएस कोस्ट...
क्राईम

मुंबई पोलिसांच्‍या खात्‍यातून ३२ लाख गायब!

news
मुंबई: मुलुंड नवघर पोलिसांनी वर्ष २००३ मध्‍ये एका गुन्‍ह्यात हस्‍तगत करण्‍यात आलेली सुमारे १७ लाख रुपयांची रोख रक्‍कम तत्‍कालीन वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक एल्.पी. खरपडे यांच्‍या...
शिक्षण

शिक्षकांचे आंतरजिल्हा स्थानांतर बंद होणार!

news
स्थानांतरासाठी पुन्हा भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागणार! सिंधुदुर्ग प्रतिनिधी: शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आता शिक्षकांना अन्य जिल्ह्यात (आंतरजिल्हा स्थानांतर) स्थानांतरित होता येणार नाही. तसे स्थानांतर...
स्टोरी

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ – खंड १ या ई-बुकचे प्रकाशन!

news
हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच आम्ही जन्माला आलो आहोत!- टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा…. सिंधुदुर्ग प्रतिनिधी: मला हिंदुत्वासाठी जगायचे आहे. आज ना उद्या मृत्यू निश्चित...
स्टोरी

संतप्त ग्राहकांची सावंतवाडी येथे बीएसएनएलच्या उपमहाप्रबंधक कार्यालयाला धडक!

news
२२ जून वार्ता: सावंतवाडी येथे बीएसएनएलच्या उपमहाप्रबंधक कार्यालयाला येथील सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडून धडक देण्यात आली. पावसाळा सुरु झालेला असल्याने व बांद्यात पूर समस्या उद्भवत...
स्टोरी

माजी जी प सदस्य संतोष साटविलकर यांचे समाजभान!

news
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): ग्रामिण रुग्णालय कट्टा येथे असणा-या विहीरीला पाणी कमी झाल्याने रुग्णालयाला पाणी ट़चाई भासत होती. सदर माहिती मिळताच माजी जी प सदस्य तथा माजी...
स्टोरी

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत!

news
२२ जून वार्ता: महाराष्ट्र शासनसामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभागशासन वनर्णय क्रमाांक: विसयो-2022/प्र.क्र.87/विसयोमादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक,मांत्रालय, मुांबई- 400 032वदनाांक : 22 जून, 2023.िाचा...
स्टोरी

हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ७२५ हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग!

news
१ हजार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता; तर वर्षभर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोहीम राबवणार! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात १३१ मंदिरांत...
स्टोरी

जिल्हास्तरीय तायक्वाँदों स्पर्धेत लांजा तालुका संघाला एक सुवर्ण, चार रौप्य, सात कांस्य पदकाची कमाई!

news
रत्नागिरी: रत्नागिरी येथे आयोजित, जिल्हा अजिंक्यपद क्युरोगि व पुमसे तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याचेघवघवीत यश संपादन केल आहे.एस.आर.के तायक्वॉंदो क्लब व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या...