प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे १२ जून रोजी धरणे आंदोलन!जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांची माहिती
मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांच्या नियमित वेतन श्रेणी बाबतकोणतीही सकारात्मक कार्यवाही प्रशासनाकडून होत नसल्याने १२ जून २०२३ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते...
