मॉरिशसमध्ये १४ फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण!
१५ जून वार्ता: महाराष्ट्रापासून अनुमाने ५ सहस्र कि.मी. दूर सातासमुद्रापार आणि हिंद महासागराचा तारा मानला जाणार्या मॉरिशस देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० वा राज्याभिषेकदिनी छत्रपती...
