स्टोरी

आंबोली घाटात आयशर आणि बसमध्ये अपघात.

Spread the love

१४ जून वार्ता: आंबोली घाटात एका वळणावर आयशर आणि बसमध्ये समोरासमोर अपघात झाला आहे. अपघातात गाड्यांचे नुकसान झाले असून घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले आहेत. अपघात झालेल्या दोन्ही गाड्यांना बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात झालेल्या बसच्या मागून येणाऱ्या चार चाकी आयटेन गाडी धडल्याने चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती हवालदार दत्ता देसाई यांनी दिली आहे.


Spread the love

Related posts

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाल्यानंतर मिळाली PUC!

news

बिळवस गावच्या कृतिका (श्वेता) पालव याना राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार’ तर ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

news

मसुरेतील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील दूखंडे यांचे निधन..!

news

Leave a Comment