स्टोरी

मालवण बार्शी बसचा भिषण अपघात!

Spread the love

मालवण: मालवण आगारातून आज पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण बार्शी (एम एच २० बी एल २९५८) या एसटी बसचा कुपेरीची घाटी उताराच्या वळणावर चालत्या बसचा स्टेरींग लाँक झाल्याने सकाळी ६.१५ वाजण्याच्य दरम्यान भिषण अपघात झाला. या अपघातात चालक सांगळे यांच्यासह आठ जण जखमी झाले असून यातील चालक सांगळे हे गंभीर जखमी झाले आहेत.


Spread the love

Related posts

“मोचा” हे चक्रीवादळ अत्यंत धोकादायक ठरू शकते

news

अखेर गणित, विज्ञान पदवीधर शिक्षकांना मिळाली हक्काची वेतनश्रेणी..!

news

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न!

news

Leave a Comment