द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करण्यामागे षड्यंत्र ! – निर्माते विपुल शहा प्रेक्षकांनी षड्यंत्राकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट एक ‘अजेंडा’ (धोरण) आहे’, असे नसून चित्रपटात दाखवलेली वस्तूस्थिती कशी दाबायची ?, हाच याला विरोध करणार्यांचा अजेंडा आहे,...
