स्टोरी

सुधा आंगणे यांची भारतीय कामगार सेना चिटणीस पदी नियुक्ती!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडीचे सुपुत्र नारायण उर्फ सुधा आंगणे यांची भारतीय कामगार सेना चिटणीस पदी नियुक्ती जाहीर झाली आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर निवड जाहीर करण्यात आली आहे. सर्वांसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून सुधा आंगणे यांची ओळख आहे. आंगणेवाडीतील विविध धार्मिक,क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांचे मार्गदर्शन लाभते. सुधा आंगणे यांच्या निवडी बद्दल आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे, मधुकर आंगणे, छोटू आंगणे, अनंत आंगणे, काका आंगणे, शशी आंगणे, सुनील आंगणे, नंदू आंगणे, बाबू आंगणे, बाळा आंगणे यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

विद्यार्थ्यांचा स्पर्धापरीक्षांमध्ये सहभाग वाढवा!दीपक भोगटे यांचे शिक्षकांना आवाहन!

news

एकमुखी दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती पादुका मंदिर कलशारोहण सोहळ्याला कलश मिरवणुकीने सुरुवात.

श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे ०१ सप्टेंबर रोजी होणार श्री टेंब्ये स्वामी जयंती उत्सव.

newss

Leave a Comment