प्रभाग ९ आय अंतर्गत विध्नहर्ता सोसायटीत बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम!लेखी तक्रारी नंतरही अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष!
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – अनधिकृत बांधकामाच्या कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या प्रभाग ९ आयच्या सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर यांच्या कार्यक्षेत्रातील विध्नहर्ता सोसायटीत बेकायदेशीर...
