Month : March 2023

स्टोरी

सांगेली ते माडखोल रस्ता खडीकरण डांबरीकरणचे भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली साहेब यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून उदघाटन!

news
सिंधुदुर्ग : सांगेली ते माडखोल रस्ता खडीकरण डांबरीकरण या जिल्हा नियोजन मधून १५ लाख रुपये मंजूर करून हा रस्ता उभारण्यात येत आहे. या रस्त्याचे माजी...
स्टोरी

अंशता अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा वितरित मध्ये पटसंख्येची अट शिथिल करा शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे साकडे!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: राज्यातील अंशता अनुदानित शाळांना 1160 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यासाठी काही नियम व अटींचे शासन आणि आदेश पारित केले. त्यामध्ये शहरी भागात शेवटच्या...
स्टोरी

सुचिता सदानंद बागवे हिला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणच्या वतीने आजारपणासाठी आर्थिक मदत

news
मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील श्रावण गावातील *कुमारी सुचिता सदानंद बागवे* हिच्या ऑपरेशनसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. श्री. सदानंद बागवे यांच्या घरची परिस्थिती सामान्य...
स्टोरी

म्हादईप्रश्नी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण

news
२९ मार्च (वार्ता.) : – विधानसभेच्या दुसर्‍या दिवशी प्रश्नोत्तर तासाला प्रारंभ झाल्यानंतर विरोधकांनी ‘म्हादईचे पाणी गोवा सरकारच्या संमतीने कर्नाटकला दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे...
राजकारण

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान

news
‘राहुल गांधी यांंच्यावर कारवाई करावी. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे. तसे झाल्यासच ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेला...
स्टोरी

अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रद्द!

news
राज्‍य परिवहन मंडळाच्‍या कर्मचार्‍यांच्‍या आंदोलनात आणि बैठकीत अधिवक्‍त्‍यांचा काळा कोट अन् बँड घालून गेल्‍या प्रकरणी अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांच्‍यावर महाराष्ट्र-गोवा बार कौन्‍सिलने शिस्‍तभंगाची कारवाई करून...
स्टोरी

शासकीय कार्यालयांमध्‍ये नागरिकांसाठी वेळ निश्‍चित होणार, मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आदेश लागू !

news
२८ मार्च (वार्ता.): – शासकीय कार्यालयात समस्‍या घेऊन, तसेच कामानिमित्त येणार्‍या नागरिकांसाठी अधिकार्‍यांनी निश्‍चित वेळ राखून ठेवावा, असा महत्त्वपूर्ण आदेश महाराष्‍ट्र शासनाने काढला आहे. अभ्‍यागतांसाठी...
स्टोरी

पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांना जोडण्‍याच्या मुदतीत वाढ

news
केंद्रशासनाने पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांना जोडण्‍याची मुदत ३१ मार्च २०२३ वरून ३० जून २०२३ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वीही ही मुदत अनेक वेळा वाढवण्‍यात आली आहे....
स्टोरी

मळगावं (सावळवाडा) येथे रजनी कोल्ड प्रेस्ड ऑइल मिल उदघाट्न!

news
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील मळगावं (सावळवाडा) येथे रजनी कोल्ड प्रेस्ड ऑइल मिल व्यवसयाचे प्रमुख मान्यवारांच्या हस्ते उदघाट्न कारण्यात आले. यावेळी माजी सरपंच अशोक बुगडे, मळगाव...
राजकारण

डिएडचे स्थानिक उमेदवार यांना शिक्षक नोकर भरतीत प्राधान्य मिळावे यासाठी ओरोस येथे डिएड धारकांच्या बेमुदत उपोषणाला युवासेनेचा जाहीर पाठींबा-युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट

news
कुडाळ प्रतिनिधी: डीएडच्या स्थानिक उमेदवार यांच्या बेमुदत उपोषणाला युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी युवासेनेच्या वतीने पाठिंबा दिला,या लढ्यात युवासेना या स्थानिक उमेदवाराना सर्वोतोपरी मदत करेल...