कोकण समुद्र किनारपट्टींवर सापडलेल्या चरस प्रकरणात रत्नागिरी पोलीस ‘इंटरपोल’चे साहाय्य घेणार !
रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ७ समुद्र किनारपट्टींवर अनुमाने २५० हून अधिक किलोचे चरस (अमली पदार्थ) वहात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या सापडलेल्या चरसची बाजारभावाप्रमाणे किंमत...
