प्रियकराने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ रहाणार्या प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले!
‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखे किळसवाणे प्रकार खपवून घेतल्याचा परिणाम! ९ जून वार्ता: पालघर जिल्ह्यातील मीरारोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये रहाणार्या प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून प्रियकराने...
