उज्जैनमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात!
मध्यप्रदेश: देशाला हादरवणाऱ्या आणि माणुसकीला काळिमा फासणारे उज्जैनमधील बलात्कार प्रकरणात एका रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहकारी ऑटो चालकावर पुरावे लपवल्याचा आरोपही...
