पेण येथे लक्झरीमधील प्रवाशांना मारहाण करत १५ तोळे सोने लुटले मुंबई-गोवा महामार्ग असुरक्षित !
सिंधुदुर्ग: – दापोली येथून बोरीवली येथे जाणार्या लक्झरी बसमधील प्रवाशांना पेण तालुक्यातील कोपर फाटा येथे मारहाण करत त्यांच्याकडून १५ तोळे सोने लुटल्याची घटना १२ मार्चला...
