पुणे येथे आतंकवाद्यांच्या घरातील पंख्याच्या पाईपमध्ये सापडली बाँब बनवण्याची माहिती!
३१ जुलै वार्ता: कोथरूड येथे पकडलेल्या २ आतंकवाद्यांच्या घरातून आतंकवादविरोधी पथकाला (‘ए.टी.एस्.’ला) कागद सापडला आहे. घरातील पंख्याच्या पाईपमध्ये हा कागद लपवून ठेवण्यात आला होता. या...
