क्राईम

वेंगुर्ला पोलीसांनी पकडली शिकारीसाठी वापरली जाणारी अनधिकृत बंदुक.

Spread the love

वेंगुर्ले: दि.८ ऑगस्ट २०२३ रोजी रात्रौ ८.०० वा. वेंगुर्ला पोलीसांना माहिती मिळाली की,अणसुर वादळवाडी येथे इसम नामे मंगेश भिकाजी गावडे, रा. अणसुरपाल, ता. वेंगुर्ला हा त्याच्या रहात्या घराच्या पाठीमागे विनापरवाना काडतूसची बंदुक घेवून शिकारीसाठी फिरत आहे. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री ८-३० वा. सदर आरोपीत याच्याकडून अनधिकृत बंदुक व त्यातील जिवंत काडतूस जप्त केलेले आहे.सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री. अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली‌ ५६१ विठठल धुरी, पोकॉ / ५९८ अमर कांडर, पोकॉ/ १२४१ पांडुरंग खड़पकर यांनी केलेली आहे.*

Spread the love

Related posts

लाच घेणारा तलाठी रंगेहात ताब्यात..! अँटी करप्शन ब्युरो सिधुदुर्ग पथकाची मसुरे येथे कारवाई.

news

एका लाखाचे १.७२ लाख मिळवा….!कोल्हापुरातील व्ही. पी. ट्रेडिंग कंपनीने घातला गंडा.

news

वागदे येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

news

Leave a Comment