पाळीव कुत्र्यांच्या वादातून चाकूने जीवघेणा हल्ला….
डोंबिवली (वार्ता): कुत्र्यांना आवरा असे कुत्र्याच्या मालकाला सांगणाऱ्या एका वयोवृद्ध शेजाऱ्यावर कुत्र्याच्या मालकाने चाकूने हल्ला केला आहे. ही घटना हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या पलावा सिटीमधील लेगसाईड,...
