पुण्यातील बुधवार पेठेतून अवैधरित्या वास्तव्य करणार्या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक !
पुणे: बुधवार पेठेतील शरीरविक्रय करणार्या महिलांचे वास्तव्य असलेल्या गल्लीत काही बांगलादेशी महिला आणि पुरुष अवैधरित्या रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक...
