महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्यात यावी. भरारी पथकांची स्थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, आक्रमणांच्या वाढत्या तक्रारींची...
