दिपक केसरकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रदीप भालेकर याच्यावर मलबार पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल!
१८ जुलै वार्ता: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी वारंवार देणारा प्रदीप भालेकर याच्यावर मलबार...
