मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे भाजपचे नेते अनुज चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या !
उत्तरप्रदेश: भाजपचे नेते अनुज चौधरी (३५ वर्षे) यांची १० ऑगस्ट २०२३ या दिवशी येथील पार्श्वनाथ प्रतिभा सोसायटीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी...
