कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब क्रीडा पटांगणावर सिद्धार्थ युवक क्रिडा मंडळ आयोजित – भव्य कब्बड्डी स्पर्धेला प्रारंभ
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ युवक क्रिडा मंडळाच्या विद्यमाने कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगणावर...
