प्रवीणशेठ घासे यांच्या मदतीच्या हाताने किकबॉक्सिंग मध्ये हर्षे जोशीला मिळाले सुवर्ण पदक.
झारखंड, रांची येथे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून पेणच्या हर्षे जोशी याची निवड…. उरण प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे): समाजात सातत्याने कार्य करीत असताना कशाचीही तमा न बाळगता एखाद्या गरजूला...
