डांगमोडे येथील कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात पंचक्रोशी फोंडा व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत मालवण संघ विजेता.
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मसुरे डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये पंचक्रोशी...
