रोग हाल्याला अन् इंजेक्शन…”, एसटी कर्मचाऱ्याला निलंबन केल्यावरून अजित पवार यांची शिंदे सरकारवर टीका
एसटीच्या मोडक्या, तुटक्या व भंगार बसवर राज्यशासनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन...
