राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेले ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहेत! नितेश राणे
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) चालवायचा आहे. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाला विरोध करणारी शिवसेना आज ‘कश्मीर फाईल्स’,...
