राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासंबंधी ५ मे या दिवशी समितीचा जो निर्णय होईल तो मान्य! शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र देतांना मी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माझे कार्यकर्ते यांना विश्वासात घ्यायला हवे होते. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे, त्यांनी...
