राजकारण

राजू शेट्टींना बारसुत जाण्यासाठी घातलेल्या बंदीवरून संदीप जगताप संतप्त!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राजू शेट्टींना बारसुत जाण्यासाठी घातलेल्या बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी संतप्त व्यक्त केली आहे. रक्ताचे पाट वाहिले तरी कोकणच्या माणसासाठी राजू शेट्टी साहेब मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सरकारला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप

Spread the love

Related posts

ईडीची बिडी पेटल्याशिवाय राहत नाही! छगन भुजबळ यांची खोचक टीका…

news

विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ?

news

माडखोल गावचे उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांनी वैयक्तिक कारणास्तव उपसरपंच पदाचा दिला राजीनामा.

news

Leave a Comment