राजकारण

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदासंबंधी ५ मे या दिवशी समितीचा जो निर्णय होईल तो मान्‍य! शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदाचे त्‍यागपत्र देतांना मी पक्षाचे वरिष्‍ठ नेते आणि माझे कार्यकर्ते यांना विश्‍वासात घ्‍यायला हवे होते. अध्‍यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे, त्‍यांनी ५ मे या दिवशी बैठक घ्‍यावी, त्‍यात जो काही निर्णय येईल, तो मला मान्‍य असेल, असे प्रतिपादन राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी ३ मे या दिवशी येथे केले आहे. २ मे या दिवशी पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदाचे त्‍यागपत्र दिल्‍यानंतर त्‍यांनी प्रथमच अशी प्रतिक्रिया दिली आहे.


Spread the love

Related posts

जळगावमध्ये झालेल्या राड्याबाबत गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

news

शेताकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार?

news

काँग्रेस पक्ष संघटित नाही, हे मान्य करायला हरकत नाही! दिग्विजय सिंह

news

Leave a Comment