त्रिंबक मधील भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल…! भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरूच.
कुडाळ: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे. निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष,त्यानंतर भाजप आणि आता...
