शिंदे-भाजप युतीत ठिणगी? औरंगाबादेत काय चाललंय? अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजप आक्रमक
आज संपूर्ण सिल्लोड बंद ठेवण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये शिंदे-भाजप युतीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. दत्ता कनवटे, औरंगाबादः राज्यात...
