राजकारण

शिंदे-फडणवीस यांच्यासह १५ मंत्री पोहरादेवीत; देवेंद्र फडणवीस यांनी केली ही महत्त्वाची घोषणा

Spread the love

बंजारा हा प्राचीन समाज आहे. जुन्या संस्कृतीतही बंजारा समाजाचा अंश आहे. लकीरशहा बंजारा यांच्या तांड्यात तीन लाख सैनिक होते. ५० लाख जनावरं होते.वाशिम येथे ५९३ कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी केली. बंजारा भाषेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी फडणवीस म्हणाले, बंजारा समाजासाठी पैशाची कमतरता कमी पडू देणार नाही. शिंदे यांनी मला तिजोरी दिली. त्यांनी सांगितलं, ही तिजोरी बंजारा समाजासाठी उघडून टाका. १३७ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. आता काम थांबू देणार नाही. बंजारा भवन, आजूबाजूच्या परिसराचा विकास केला जाईल.


Spread the love

Related posts

मी हरेन किंवा जिंकेन. मात्र, मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही,”कपिल सिब्बल यांचे भावनिक वक्तव्य

news

राष्ट्रवादी हा फसवणूक करणारा पक्ष आहे! संजय शिरसाट…

news

विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ?

news

Leave a Comment