महाविकास आघाडी चालेल आणि यापुढेही आम्ही मिळून काम करू! नाना पटोले
१७ मे वार्ता: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकसत्ताला दिलेली मुलाखत मी वाचली. मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही मुलाखत पाहिली. या सगळ्या दृष्टीने समोर येऊन...
