भाजपकडून युतीचा प्रस्ताव; मात्र अद्याप निर्णय नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
१६ ऑगस्ट वार्ता: भाजपने आपल्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे; पण भाजपसमवेत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नाही,...
