अशोक चव्हाण यांनी दिला आमदारकीचा व काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा…!
१२ फेब्रुवारी वार्ता: अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा व काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा...
