राजकारण

मनसे विद्यार्थी सेनेची जिल्हा कार्यकारणी येत्या आठ दिवसात जाहीर करणार…! केतन सावंत

Spread the love

सावंतवाडी: मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व विद्यार्थी सेना अध्यक्ष मा. अमित ठाकरे यांच्या सूचनेनुसार येत्या ८ दिवसात मनसेच्या सावंतवाडी, दोडामार्ग वेंगुर्ला तालुक्याच्या तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार असल्याचे मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

सावंतवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान अनिकेत दळवी, प्रथमेश राठोड, विशाल दळवी ,हर्षद कांबळे, रोहन राऊळ अमोल, नाईक तेजस लोणकर, निखिल वडार, प्रसन्ना सावंत, नितेश दळवी, आदित्य बागायतकर या तरुणांनी मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश केला.


Spread the love

Related posts

बारावीच्या पेपरफुटीवरुन सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका…..

news

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत

news

गद्दारी केली नाही, आम्हाला शहाणपणा शिकवू नये”; बच्चू कडूंचे सुषमा अंधारेंना रोखठोक प्रत्युत्तर

news

Leave a Comment