श्री देव बांदेकार ग्रामविकास मंडळ वेर्ले तर्फे किक बाॅक्सिग खेळाडू कु. श्रीकृष्ण लिंगवत याचा गौरव…!
सावंतवाडी प्रतिनिधी: वेर्ले गावचे सुपुत्र कु. श्रीकृष्ण राजन लिंगवत याने किक बाॅक्सिग खेळा अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून किक बाॅक्सिगचे...
