‘नमो चषक’ ज्युडो स्पर्धेमध्ये मिलाग्रीस प्रशालेचे घवघवीत यश..!
सावंतवाडी: प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर ‘नमो चषक’ ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले...
