मनसे च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेला जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हा..! मनसे पदाधिकाऱ्यांचे आवाहन.
सावंतवाडी प्रतिनिधी: आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून राज्य सरकारनेत्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय...
