प्रथमेश इंगळे यांनी केले हडपीड ते अक्कलकोट पालखी सोहळ्याचे स्वागत.
अक्कलकोट: कोकणातील देवगड तालुक्यातील हडपिड येथील श्री. स्वामी समर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी आयोजित केलेल्या हडपिड ते अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे...
