कोणत्याही राजकीय हेतूने या किल्ल्यावर आलो नाहीत, फक्त न्याय मागायला आलो आहोत..! प्रवीण भोसले
मालवण: छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनतेचे राज्य निर्माण केले. मात्र आज आपले सार्यांचे दैवत असणार्या छत्रपतींचा पुतळा अवघ्या साडेआठ महिन्यात कसा...
