महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र शासन त्यांच्या कार्याचे संग्रहालय उभारणार!
१० जुलै वार्ता: राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्या महापुरुषांच्या गावांतील शाळांचा महाराष्ट्र शासनाकडून विकास करण्यात येणार आहे. यांतील काही शाळांमध्ये या महापुरुषांनी शिक्षण घेतले आहे. राज्यातील...
