ओझर विद्यामंदिर येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्सपूर्त प्रतिसाद!
मसुरे प्रतिनिधी: ‘साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशन आचरा’ या संस्थेच्या वतीने ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये नुकतेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर...
