पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत उपस्थित राहणार!
१९ ऑगस्ट वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स परिषद...
