स्मार्ट कार्डच्या सक्तीने ज्येष्ठ नागरिकांची सावंतवाडीत ससेहोलपट..! कार्यालय बंद.
सावंतवाडी (संतोष परब): महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस टी) महामंडळाच्या प्रवास सवलतींसाठी १ ऑगस्टपासून स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे....
