विद्यार्थ्यांच्या हातून त्यांच्या पालकांचे पाद्य-पूजन! आडवली हायस्कुलच्या अभिनव उपक्रमाचे होतेय कौतुक
मसुरे प्रतिनिधी: सर्वोदय एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित आर.ए.यादव हायस्कूल,आडवली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या हातून त्यांच्या पालकांचे पाद्य-पूजन हायस्कूलच्या सभागृहात उत्साहात संपन्न...
