ऑनलाईन गेम’च्या विरोधात आंदोलन! आंदोलनाच्या माध्यमातून भीक स्वरूपात मिळालेले पैसे अजय देवगणला पाठवणार….
२५ जुलै वार्ता: ‘ऑनलाईन गेम’मुळे सध्याच्या पिढीची अतोनात हानी होत आहे. त्यामुळे येथील एका व्यक्तीने ‘ऑनलाईन गेम’च्या विरोधात चळवळ चालू केली आहे. अभिनेता अजय देवगण...
