चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरवर बसवलेल्या ChaSTE पेलोडचा प्रारंभिक डेटा उपलब्ध!
२७ ऑगस्ट वार्ता: चांद्रयान 3 चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. त्याचवेळी प्रज्ञान रोव्हर आता चंद्रावरील माहिती गोळा करत आहे. इस्रो चंद्रावरून...
