महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत वर्दम यांची निवड..!
सरचिटणीस पदी संतोष पालव, कोषाध्यक्ष सुनील देसाई यांची निवड. संपूर्ण निवडप्रक्रिया झाली बिनविरोध ओरोस प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या...
