लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार तब्बल तीन लाखाच्या फरकाने निवडून येणार…! उदय सामंत
पाणबुडी प्रकल्प होणारचं: विरोधकांच केवळ राजकारण सावंतवाडी प्रतिनिधी: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ हा शिवसेनेने जिंकला होता त्यामुळे त्या ही जागा शिवसेनेला मिळावा असा आमचा आग्रह...
