शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी पुरस्काराने देवयानी आजगावकर सन्मानित….!
सावंतवाडी, दि. ८: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवणतर्फे दिला जाणारा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी पुरस्कार शिक्षिका देवयानी त्रिंबक आजगावकर यांना आचरे हायस्कूलमध्ये...
